online वाल प्रेम...
online वाल प्रेम... ना ओळख ना पाळख, तरीही आपलस वाटणार अस नात, म्हणजे online वाल प्रेम. ते अनोळखी... शब्दात गुंतलेले, मनाच्या एका कोपऱ्यात, क्षण खुललेले असे नात, म्हणजेच online वाल प्रेम... एकमेकांच्या smilies वाटतात खूप funny जस की, गाजर खात असलेला एक bunny, facebook, whats app आणि instagram, बोलण्याचे साथन असलेले जाळे इथे मित्र~मैत्रिणी भेटतात खूप निराळे, म्हणजेच online वाल प्रेम.... इथे प्रेमाला होकार मिळतो, कधी कधी नकारही मिळतो, पण जे नात विश्वासावर टिकत, त्याला आयुष्याचा साथीदार मिळतो, आणि मित्रही मिळतो. तिच्या त्या msg ची वाट बघण, msg आला की सतत बोलत राहण, ती online आली यातच आपल मन भरण, मनातल्या मनात उड्या मारावस वाटण, यालाच म्हणतात online वाल प्रेम...? हा क्षण असाच राहूदे, या क्षणाची पहाट न होऊदे, आठवणीत राहाव अस प्रेम, मनात विरघळणार.. online वाल प्रेम... online वाल प्रेम...