Obsession.....
प्रेमाचे खूप varieties असतात. काही रूप असतात. पण असा एक रूप आहे जे प्रेम करणार्यांना घाबरून टाकतो. प्रेमाच्या रूपाचे नाव आहे 'obsession' . 'obsession' , म्हणजे ज्या कोणावर एवढ प्रेम करणे की त्यासाठी काहीही करण्याची हिम्मत असते. काहीही म्हणजे काहीही. त्या व्यक्तीला त्रासही होईल असे. अशीच एक कथा आहे जी 'obsession' वर आधारित आहे. पण, हे obsession एक वेगळ्याच प्रकारचे आहे. "प्यार एक जुनुन है, एक पागलपण है, एक दिवानगी है". असे म्हणतात की 'love is blind', जे प्रेमात होत त्याला कोणत्याही गोष्टीचे भान नसते. त्या व्यक्तीचे आयुष्य फक्त प्रेमच असत. प्रेमाच्या आयुष्यात माणसाला स्वर्गासारख वाटायला लागते. पण, प्रेम जेव्हा वेड्यासारख वाढत जाते तेव्हा त्याच रुपांतर भिती मध्ये होऊन जाते. अशाच भितीने पार्थ ला वेढलेले. पार्थ हा मोठा आणि नामवंत add maker आहे आणि आपल्या प्रिया नावाच्या पत्नी सोबत मुंबई मध्ये राहत असतो. add नावाच्या दुनियेत पार्थचे खूप चांगल नाव आहे. पार्थ आपल्या सुंदर पत्नीसाठी इतका possessive आहे की तो आपल्या पत्नीला ए...